औसा विधानसभा मतदार संघातील ममदापुर ता.निलंगा येथील नुतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण संपन्न

30

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

औसा(दि.26जानेवारी):-विधानसभा मतदार संघातील ममदापुर ता निलंगा येथील ग्रामपंचायत जनसुविधा विषेश अनुदान २५१५-योजना सन २०१९ अंतर्गत ग्रामपंचायत ईमारत बांधकामाचे लोकार्पण संपन्न झाले

यावेळी राजुशेठ बिराजदार(कारभारी)सरपंच रामशेट्टी पाटील,अँड हल्लापा कोकणे,अँड माजीत माकणे,माधवराव सर्जे,माधवराव पौळ,उपसरपंच मधुकरराव कारभारी,भिमराव पाटील,राजकुमार चिंचणसुरे,प्रदिप नेलवाडे,बडेसाब लकडहारे,संजय गोला,प्राचार्य दिलीप गरुड,प्रमोद आबा कुलकर्णी,राम निला,सुरेश बिराजदार,दाऊद पटेल,शरणाप्पा मुळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कासार बालकुंदा,कासार सिरसि,बडुर,माळेगाव(क) या गावातील नवनिर्वाचित ग्रामपंतायत सदस्याचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.