लक्ष्मण हाके यांचे निधन

43

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.29जानेवारी):- येथील देशमुख गल्लीतील हटकर समाजातील नागरीक लक्ष्मण गंगाराम हाके यांचे दिर्घ आजाराने दिनांक.28/01/2021 रोजी रात्री 10-30 वाजता राहत्या घरी निधन झाले आहे.मृत्यू समय वय 58 वर्ष होते.

त्यांच्य पश्चात आई,पत्नी,दोन भाऊ,तीन मुल सुना,दोन मुली,नातु नातवंड असा मोठा परीवार असुन, हाके मोबाईल शॉपचे मालक माधव हाके यांचे वडील तर पत्रकार अशोक हाके यांचे मोठे भाऊ होत.अंतीम संस्कार कुंडलवाडी स्माशनभुमी येथे करण्यात आले आहे.यावेळी मोठ्या प्रमाणात महीला व नागरीक उपस्थित होते.