सावळी येथे सी सी रोड व सी सी नालीचे भुमिपूजन

    38

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-९९७०६३१३३२

    बिलोली(दि.8फेब्रुवारी):- तालुक्यीतील मौजे सावळी येथील दि.७/२/२०२१ रोजी रतननगर मधील सी सी रोड व सी सी नाली,(प्रा शाळा ते बिलोली सावळी रोड) चे भूमी पूजन मा.संजयजी बेळगे सभापती बांधकाम व शिक्षण जि. प. नांदेड यांच्या शुभ हस्ते पार पडले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष हूतात्मा. गोविंदराव पानसरे महाविद्यालय संस्था अर्जापूरचे उपाध्यक्ष नागनाथराव पाटील सावळीकर हे होते.

    या प्रसंगी शिवाजीराव पाटील पाचपिंपळीकर ता. काँगेस अध्यक्ष, अँडवकेट कुरे पाटील, चंद्रशेखर पाटील, राजेश कंदमवार, ज्यू. इंजि. मेडेवार शेख जानिमिया, दत्तराम पल्लेवार,सुरेश येसगीकर, गंगाधर पा. गंभीरे, गंगाधर मनुरे, स. महमूद, शेख आझममिया, माधव वाघमारे, मारुती बदनापुरे, शेख युसुफ, साहेबराव देवकरे, प्रविण देवकरे, शंकर बोईनेवाड, शकील शादुलमिया, रामचंद्र कामनासे, आनंद दारमवार, श्रीकांत माचलोड, ग्रा. वि. अधिकारी इबीते, मुख्यध्यपिका मँडम, सर्व शिक्षक वृंद व गावकरी मंडळी उपस्थित होते.