गौतम नगर येथे रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रोजेक्टर च्या सह्यने रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) चित्रपट दाखवून जयंती साजरी

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.8फेब्रुवारी):-:-दि.०७ फेब्रुवारी २०२१ रोजी गौतम नगर गंगाखेड येथे रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेेस महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी शोभाबाई हानवते,कुशावर्ती पंडित, अंजनाताई रायभोळे,पारुबाई साबणे, बेबीनंदा साळवे, मनकर्णा पंडित, उषाताई गायकवाड, पद्मिनी पारवे व इत्यादी महीला उपस्थित होत्या, प्रा जयपाल पंडीत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा मराठी चित्रपट प्रोजेक्टर च्या सह्ययाने मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.

आभार ॲड. विजय साळवे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तत्वशिल साळवे,बाळासाहेब पाचांगे,बलभीम पवार,नवनाथ खंदारे,राजू रायभोळे,सुमित मस्के,गोविंद साबळे,आशिष कचरे,गोविंद साळवे,बालाजी साबळे, सुधाकर गायकवाड,प्रदीप वाघमारे,सागर डाके,गितेश कांबळे,आकाश पंडीत आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास नगरातील महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.