श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर

    40

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.20फेब्रुवारी):- अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. त्याच निमित्ताने आज लामजना ता.औसा येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन करुन अभिवादन केले.

     अभिवादन करतांना औसा न. प.चे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, जि. प. सदस्य नारायण आबा लोखंडे, जि. प. सदस्य एकनाथ शिंदे, मारुती महाराज कारखाण्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, सुग्रिव लोंढे, लामजण्याचे सरपंच फुलारी,उपसरपंच बालाजी पाटील, बजरंग जाधव, संगमेश्वर ठेसे, पं. स. माजी सदस्य बसवराज धाराशिवे, पत्रकार राजु पाटील, विवेक मिश्रा, विजय बाजुळगे, विजय बाजुळगे,युवक काँग्रेस चे अध्यक्ष हणमंत राचट्टे, रामेश्वर मुळे, दतोपंत आळणे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरज बाबळसुरे, सोशल मिडीया अध्यक्ष बजरंग बाजुळगे, प्रणिल उटगे, संजय लोंढे, आनंत चव्हाण, प्रशांत बिडवे, राजकुमार मुक्तापुरे,धनराज बिराजदार, जहीर पटवारी, जीवन पाटील, अमित मुळे, केदार रेड्डे, श्रीमंत बोडके, तानाजी सुरवसे, महेबुब कारभारी आदींसह कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.