डोईफोडवाडी गावामध्ये शिवजयंती साजरी

    42

    ✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114

    गेवराई(दि.21फेब्रुवारी):-डोईफोडवाडी. ता. गेवराई जि. बिड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डोईफोडवाडी चे लहानु आश्रुबा वाघमोडे सरपंच यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवंदना करण्यात आली.

    यावेळी उपस्थित माऊली गोरे , अंन्साराम वाघमोडे , लहान वाघमोडे , एकनाथ कोरडे , दीपक वाघमोडे, अमोल वाघमोडे, श्रीनिवास वाघमोडे ,बंडू वाघमोडे गावकरी मंडळी व सर्व शिवभक्त उपस्थित होते.