खरकाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.21फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती खरकाडा च्या वतीने दरवर्षी प्रमाणे, ह्या वर्षी सुद्धा, शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,”कार्यक्रमाची सुरुवात 18 फेब्रुवारी सकाळी 7 वा .ग्रामस्वच्छता मोहीम पार पाडली , आणि 19 फेब्रुवारी सकाळी 9 वा.सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आलं, नंतर सकाळी 11 वा.रांगोळी स्पर्धा आणि दुपारी 1 वा. शिवजयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजआणि थोर महामानवांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून द्वीपप्रज्वल न करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुशाबजी सहारे सरपंच ग्रा. प. खरकाडा, उपाध्यक्ष:-मा.योगेश्वरजी ढोरे सेवा सो.अध्यक्ष प्रमुख वक्ते:-मा. ऍड.हेमंतजी उरुकुडे, प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ. ठेंगरी साहेब ,तसेच अतिथी म्हणून मा.मुखरूजी पारधी साहेब माजी सरपंच खरकाडा, प्रमुख अतिथी ताराचंदजी पारधी उपसरपंच ग्रा. प. खरकाडा , प्रमुख अतिथी गण मा. प्रकाशजी सहारे , प्रमुख मार्गदर्शक मा.भाष्करजी कुथे, मार्गदर्शक मनोजभाऊ मैंद , मा.तुकारामजी ठाकरे माजी उपसरपंच खरकाडा, बाबुरावजी कुथे , प्रमुख अतिथी : वंदना ताई खरकाटे माजी सरपंच खरकाडा कु. मा.प्रफुल ठाकरे सदस्य ग्रा.प.खरकाडा, विद्याताई प्रशांत ढोरेे , भाग्यश्रीताई किशोर शिवुरकर , कुंदाताई राहुल ठाकरे नवनिर्वाचित सदस्य ग्रा.खरकाडा हे उपस्तीत होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवानंद ठाकरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विनोदजी खरकाटे यांनी केलं, आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. सोमनाथजी मैंद, स्वप्नील उरुकुडे, देवानंद नागमोती, खुशाल ठाकरे ,मोरेश्वर नागमोती,राधेश्याम ठाकरे, लंकेश दिघोरे ,राकेश पारधी, राकेश कुथे, वैभव मैंद, आणि सर्व सदस्य यांनी सहकार्य केले