भारिप चे शुशील रमेश मिसाळ यांचे निधन

    37

    ✒️राहुल कासारे₹प्रतिनिधी अंबाजोगाई)मो:-97634 63407

    आंबाजोगाई(घाटनांदुर) प्रतीनीधी: फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील भारिप बहुजन माहासंघ शाखा घाटनांदुर उपाध्य़क्ष शुशील रमेश मिसाळ यांचे सोमवार सायंकाळी ६ वाजता आंबोजागाई स्व रा ती शासकीय रूग्नालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३५अवघ्या वर्षाचे होते त्यांच्या पश्चायात दोन मुली वएक मुलगा आई वडील भाऊ व त्याची मुले आसा परिवार आहे.

    सकाळी १० वाजता घाटनांदुर येथील स्मशानभुमित त्यांच्या पार्थीवावर आंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी आंत्यसंस्कारा साठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता अॅड विलास लोखंडे (सामाजीक कार्यकरते), आशोक पालखे (नेते),गौतम बनसोडे (शिक्षक)रिपब्लीकन सेनेचे दयानंद लांडगे,राज मिसाळ,वंचीतआघाडीचे पदाधीकारी यांनी भावपुर्ण श्रध्दांजी वाहीली .