नायगांव येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

36

🔸सामाजिक बांधिलकी जोपासत मास्कचे वाटप करण्यात आले

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)संपर्क ९९६०७४८६८२

नायगांव(दि.27फेब्रुवारी):-शहरातील लिटल स्टेप इंग्लिश स्कूल मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्त अभिवादन करून विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप पंकज पाटील चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रारंभी विज्ञानवादी संत श्रेष्ठ गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने मा.नगराध्यक्ष विजय भालेराव, दयानंद भालेराव, बालाजी भालेराव, माधव भालेराव, शिवाजी पाटील चव्हाण,माणिक पा.चव्हाण,गोविंद पा. हिवराळे तसेच मद्येवाड मामा, जयवंत बेळगे, शेख माजीत, संभाजी पांचाळ, शिवानंद पांचाळ, सचिन फुलांरी, बाळु ईबितवार, माधवराव सोनटक्के, अध्यक्ष कांबळे राजेंद्र संत रविदास महाराज युवा मित्र मंडळ व सदर मित्र मंडळाचे पदाधिकारी संतोष हवेलीकर, पांडुरंग हवेलीकर, संजय सोनटक्के, नागेश भालके, राजु वागमारे , संदिप बालकेडे , मोहन गधारे,आमेल दुधबे,साई गधारे अदी सामाजिक कार्यकर्ते च्या उपस्थित शोशल डिस्टन व सर्व नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने जयंती साजरी केली,