सहा वर्षीय मुलीला रात्री दीड वाजता घरातून पळून येण्याचा प्रयत्न

    38

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

    निफाड(दि.2मार्च):- ओझर गाव येथे जयवंत बच्छाव हे आपल्या कुटुंब सोबत झोपलेली असताना शेजारी रहात असलेला संशयित आरोपी अनिल सकट घरात प्रवेश करत त्यांच्या सहा वर्षे मुलीला उचलून घेऊन जात असताना त्यांना जाग आली संशयित आरोपी अनिल सकट त्याला मुलीला रस्त्यात टाकून तेथून पळ काढावा लागला दरम्यान रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्ती ची गाडी त्याच परिसरातून जात असताना.

    आरोपीने तिथून पळ काढला दरम्यान बारा तासाच्या आत ओझर पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी अनिल सकट याला नाशिक शहरातून जेरबंद करण्यात आलं ओझर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना पानसरे पो ना आहेर राव यांनी बारा तासाच्या अटक केलीप