संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी रविंद्र लोकरे

    38

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.9मार्च):-संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी रविंद्र लोकरे यांची नियुक्ती संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिनजी जगताप यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्त करण्यात आले.

    यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कार्याध्यक्ष तथा दिग्दर्शक शिवश्री शरद गोरे सर,मराठा सेवा संघ जिल्हा संघटक शिवश्री प्रदीप पाटील सर,संभाजी ब्रिगेड ता.कार्याध्यक्ष शिवश्री सतीश चांदगुडे,संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रकाश धिंडले,सोलापूर जिल्हा संघटक शिवश्री संभाजी बारबोले,सिनेअभिनेते राहुल बळवंत,पत्रकार सतीशजी काळे,पत्रकार संतोषजी वाघमारे,संतोष लोंढे, आनंदकुमार सरवदे,प्रमोद कांबळे ई*