पोलिस विभागाच्या वतीने महिला दिन साजरा

28

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.10मार्च):-जागतिक महिला दिनानिमित्त मा. श्री. अरविंद चावरिया साहेब. पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. हेमराजसिंह राजपूत सा. अपर पोलीस अधीक्षक खामगाव व मा.श्री. अमोल कोळी साहेब. उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव, श्री. सुनील अंबुलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खामगाव शहर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभाग, पोलीस विभाग, गृहरक्षक दलामध्ये सेवा देणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले …