महिला दिवस निमित्त शिक्षिका अंगणवाडी सेविका व आशासेविका यांना कोरोना योद्धा सन्मान

    38

    ✒️संजय कोळी(धुळे,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075716526

    नेर(दि.12मार्च):-धुळे तालुक्यातील नेर येथे ८ मार्च महिला दिनानिमित्त नेर येथील अंगणवाडी शिक्षिका सेविका व आशासेविका यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी श्रीमती.गायत्रीदेवी जयस्वाल.जिल्हाध्यक्षा महिला काँग्रेस धुळे व सरपंच नेर ग्रामपंचायत, उपसरपंच. लिलाबाई पाटील,ग्रा.प.सदस्य.फुलाबाई भिल,सुनीता पाटील,जिजाबाई मालचे,कलाबाई चव्हाण व सर्व अंगणवाडी शिक्षिका व सेविका उपस्थित होते.