बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधानसभा व शहराच्या वतिने मान्यवर कांशीरामजी साहेब यांची ८७ वी जयंती

    36

    ✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    श्रीरामपूर(दि.17मार्च): – बसपा शिर्डी लोकसभा प्रभारी राजू खरात व श्रीरामपूर चे विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश भाऊ आहिरे दोन्ही नेत्यांनी तथागत बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजी ह्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केल्यावर बसपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना केळी वाटून कांशीरामजीं च्या नावांचा जयघोष करुन, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत जयंती साजरी केली.

    या प्रसंगी उपस्थित बामसेफचे डी ऐल भोंगळे सर ,प्रकाश सावंत साहेब ,अशोक बागुल साहेब , शहर कोषाध्यक्ष संजय सुर्यवंशी , शहर महासचिव कडू मगरे , माजी विधानसभा सचिव आरून हिवराळे , माजी कोषाध्यक्ष ऐकनाथ पवार , माजी विधानसभा ऊपाध्यक्ष महेश मोरे, शहर संघटक कृष्णा कदम , गोधवनी रोड शाखा अध्यक्ष सजय शेळके , माजी सचिव राजु सरदार , सामाजिक कार्यकर्ते सुरेश दोडके अशोकनगर , सामाजिक कार्यकर्ते निमगाव खैरी राजेश रणनवरे , सामाजिक कार्यकत्या विजया ताई शेळके अशोकनगर , तुकाराम शेळके , तय्यब पठान , सुनिल सोणवने , दिपक मोरे , प्रभाकर भोसले , बाळकुष्न आहेरराव, अनिल त्रिभवन, अनिल बागुल , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .