मेंडकी येथे सामाजीक अंकेशण चमुची रोहयो च्या कामावर भेट

28

🔹रोहयो च्या कामावर जाऊण मजुराशीं साधला सुसंवाद

🔸जाणुन घेतल्या मजुरांच्या समस्या

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.22मार्च):- सामाजीक अंकेशण संचालणालय. महाराषट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्ये वतिणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजणेवर मागील दोन महिण्या पासुण ब्रम्हपुरी तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीवर रोहयो कामाचे सामाजीक अंकेशणाचे कार्य सुरू आहे .

त्या अनुषंगाणे शेवटचा टप्प्यामध्ये मेंडकी येथे रोहयो कामावर नुकतिच सामाजीक अंकेशन च्या जिल्हा साधण व्यक्ति रचणाताई गडलिंग तसेच अविनाश धोडरे समुह साधण व्यक्ती व आदी सहकाऱ्यासह भेट देऊण मनुरांसोबत सुसंवाद साधुण कामाची पहाणी करन्यात आली. भेटी दरम्याण मजुराणां रचणाताई गडलिंग यांनी मार्गदर्शण केले यावेळी रोजगार सेवक चंदु जेल्लेवार व त्यांचे सहकारी राहुल करंजेकार, ग्रां. प. सदस्य सचिण गुरनुले, राजेद्रं आंबोरकर, पुष्पा गभणे तसेच हजेरी सहाय्यक मारोती फुलबांधे, अमोल कोपुलवार, रामदास पेंदाम, ब्रम्हदासजी बालपांडे उपस्थित होते.