मांडवा येथे समाज मंदिराचे भूमिपूजन

    44

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.25मार्च):- तालुक्यातील मांडवा येथे श्री. संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासमोर २५१५ योजना २०१९-२० या अंतर्गत १० लाख रुपयांचे सेवालाल भवन बांधकामाचे भूमिपूजन पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी आमदार इंद्रनिल नाईक, नायब तहसीलदार पुसद गजानन कदम, जि. प. सदस्य भोलानाथ कांबळे, जि.प.सदस्य. गजानन उघडे, माजी जि. प. सदस्य दिलीप पारध, मंडळ अधिकारी अमित पातुरकर, सरपंच अल्का ढोले, पो.पा.दत्तराव पुलाते, अरुण पुलाते, तलाटी धनश्री आहाळे, ग्रा.पं.सदस्य कमल राठोड, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे,तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, दगडु ढोले, साहेबराव ढोले, धर्मा राठोड, सुदाम आडे, अनिल पुलाते, महादेव डोळस, हरिभाऊ आबाळे, बळीराम आडे, विलास आडे, पंडित पुलाते, प्रकाश ढोले, शिवाजी चिरमाडे, नागु टेकाळे, रमेश ढोले, हरिभाऊ धाड, कैलास राठोड, विठ्ठल आडे, देविदास गजभार, गजानन आबाळे, कैलास आडे, नामदेव राठोड, दिलीप आडे, शेषराव आडे,गजानन डाखोरे, उल्हास आडे, संजय आडे, अनिल राठोड, बळीराम जाधव, मंगेश राठोड,आविनाश आडे, गणेश आडे, सुमित राठोड,दिपक आडे, दत्तराव राठोड, प्रभाकर ढोले, ग्रा.कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव राठोड,आणि ग्रा.सदस्य तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.