तलवाडा पोलीस स्टेशन कडुन होणार १३ मोटार सायकलचा जाहिर लिलाव

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.7एप्रिल):-तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन मध्य विविध कारनास्तव जमा केलेल्या जवळपास १३ विविध कंपन्याच्या मोटार सायकल असुन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आदेशा नुसार दिं. ८/४/२०२१ रोजी सकाळी १०. ०० वाजता तलवाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात जाहिर लिलाव होणार आसल्याचे प्रेस नोट व्दारे तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी कळविले आहे.

या लिलावात सहभागी होन्यासाठी स्क्रॅप दुकानच्या लायसन्सची प्रत सह आनामत रक्कम १०००० रु.दिं. ७/४/२०२१ रोजी ५.वाजेपर्यंत जमा करावे लिलाव बोली पद्धतिने होणार असुन जास्तीची बोली बोलनारास सदरिल मोटार सायकल स्क्रॅप करुन लिलाव धारकास देन्यात येईल. लिलावात सहभागी दुकानदारांची अनामत रक्कम लिलावा नंतर वापस दिली जाईल लिलाव प्रक्रियेचा पुर्ण अधिकार प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन तलवाडा यांच्या कडे राखीव राहील. सदर बे वारस मोटार सायकलची यादी तलवाडा पोलीस स्टेशनच्या नोटिस बोर्डवर लावण्यात आली आहे.

ज्यांच्या कडे सदर मोटार सायकलची मालकी हक्काबाबत कागद पत्र आसतील त्यांनी या कार्यलयाशी संपर्क साधुन दिं. ७/४/२०२१ सदर वाहन ५.वाजेपर्यंत घेऊन जावे. या नंतर आलेल्या आर्जाचा व तक्रारीचा विचार केला जानार नाही. याची नोद घ्यावी. अधिक माहीती साठी प्रभारी अधिकारी सपोनि. प्रताप माणिकराव नवघरे मों. क्र. ९८५०८०००१२ व नोडल अधिकारी सुभाष गोकुळ माने मों. क्र. ९४०३५४६८४६ या क्रमांकवर संपर्क साधावा

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED