काटखेडा येथील तरूण मुलानी पत्नी माहेरी का गेलीस म्हणुन गळफास घेऊन केली अत्महत्या

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.15एप्रिल):- पासुन 15 कि,मी,अंतरावर असलेल्या व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काटखेडा या गावात काल दि,13 एप्रील 2021 रोजी संचिन दिलीप खिलारे वय 26 वर्ष जात बौध्द रा,काटखेडा यांनी पत्नी माहेरी आसल्यामुळे या कारणावरुन गळफास घेऊन बंद खोलीत अत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असुन सि,आर,पी,नुसार 174 दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्याचे सहकारी करित आहेत,