केज कळंब रोडवरती साळेगांव जवळ महिलेची हत्या

24

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी बीड जिल्हा)मो:-8080942185

केज(दि.25एप्रिल):-केज कळंब रोडवरती साळेगांव जवज महिलेची हत्या करण्यात आली.सदरील माहिती अशी की, आज दिनांक २५ रविवार रोजी दुपारी १२:३०वाजता लोचना माणिक धायगुडे वय ३५ रा.(धायगुडा पिंपळा) ता.आंबाजोगाई जि. बीड येथील महिलेचा धार धार शस्त्राने हत्या करण्यात आली.केज पोलीस स्टेशन चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत व पुढील तपास करीत आहेत.