डॉ. जितेंद्र ठाकूर प्रतिष्ठान तर्फे शिरपूर वाल्मीक नगर परिसरात सौम्य औषधी वाटप

21

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिरपूर(दि.12मे):-डॉ.जितेंद्र ठाकुर प्रतिष्ठान तर्फे शिरपूर शहरातील वाल्मिक नगर परिसरात covid 19 चे सौम्य औषधी किटचे वाटप करण्यात आले व कॉरोना सारख्या आजारावर घाबरून न जाता मनाने खंबीर होऊन सामाना करावा.अशाप्रकारे लोकांच्या मनातुन ह्या करोनाची भिती काढुन जनजागृती करण्यात आली.

यावेळी परीसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‌‌,मोहनदादा मंडाले,हिराभाऊ कोळी,नानाभाऊ शिरसाठ,आबा कोळी,मंगेश कोळी,हिम्मत कोळी,बापु वाघ,भाऊसाहेब कोळी,दादु कोळी,गोपाल कोळी परिसरातील नागरिक उपस्थित होते….