पवार साहेब, तेवढा एक फोन लावाच – शशिकांत तरंगे

69

जसा शरदचंद्र पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी फोन दिल्लीला केल्यामुळे खताच्या किमती कमी झाल्या तसाच एक फोन पवार साहेब तुम्ही आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी,बारामती लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी हे मंजूर केलेलं असताना ते सोलापूर जिल्ह्यातील काही विधानसभा सदस्यांच्या दबावामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केला आहे.

हे अत्यंत चुकीचं काम झालेला आहे तरी आपण तसाच एक फोन साहेब शेतकऱ्यांसाठी जयंत पाटील यांना करा व माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या पुन्हा एकदा जो मंजूर अध्यादेश काढला होता तो कायम करण्यात यावा हीच इंदापूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांची अपेक्षा..

!जय जवान !! जय किसान!

लेखक:-शशिकांत तरंगे(9404685777)

▪️संकलन:-(प्रतिनिधी:-जयदिप लौखे-मराठे, धुळे तालुका)