आमदार संजय गायकवाड यांच्या इन्होवा गाडीवर झालेल्या घातपात निषेधार्थ युवासेना मलकापूर-नांदुरा विधानसभेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

23

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.27मे):- मतदार संघाचे शिवसेना आमदार मा. संजय भाऊ गायकवाड यांच्या इन्होवा गाडीवर झालेल्या घातपात करणाऱ्या समाजकांटकावर तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी.

या साठी मा.तहसीलदार साहेब नांदुरा यांना वसंतराव भोजने शिवसेना उपजिल्हाप्रमुख व लालाभाऊ इंगळे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आले यावेळी, रविंद्र वसंतराव भोजने (युवासेना उपजिल्हाप्रमुख)संदीप पाटील(उपतालुक प्रमुख शिवसेना) मुन्ना पांडे (वी सेना प्रमुख)ईश्वर पांडव(विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख) अभिराजे हिवराळे (शहर प्रमुख विद्यार्थी सेना)राहुल राऊत(तालुका युवासेना सचिव) संतोषभाऊ लाहुडकर,शुभम पाटील,सौरभ पाटील,पुरषोत्तम सोनोवणे,अतुल रूम,उपस्थित होते