कुंटूर येथे शिवस्वराज्य दिन साजरा

23

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.6जून):-छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देवून स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

यावेळी माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश देशमुख कुंटूरकर, सरपंच प्रतिनिधी मारोतराव पा.कदम कुंटूरकर, उपसरपंच शिवाजी पा.होळकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत पा.कदम, ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी बाबुराव पा.आडकीने,ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी बालाजीराव पवार,ग्राम पंचायत सदस्य दत्तू नालिकंटे,सदस्य हणमंत पुठ्ठेवाड, सदस्य प्रतिनिधी नागोराव भोसले,सदस्य प्रतिनिधी इमामसाब शेख,सदस्य सुधाकर झुंझारे,सदस्य प्रतिनिधी राहुल हाणमंते,वैद्यकीय अधिकारी डॉ. मोराळे साहेब, ग्रामसेवक दंमकोडवार साहेब, जि.प.कुंटूर शिक्षक बावणे सर,मोहनराव होळकर, उध्दव देवघरे,ग्राम पंचायत कर्मचारी शिवानंद रेनेवाड, माधव काळेवर,राजेश हाणमंते, गणेश सांगे, व गावातील नागरिक उपस्थित होते.