वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्ह्यांचा कल्याण येथील हाॅस्पिटलला दणका

21

✒️कल्याण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कल्याण(दि.12जून):- कल्याण येथील हॉस्पिटलमध्ये दिनांक ११ रोजी प्रत्यक्ष जाऊन एका डिलेव्हरी झालेल्या महिलेचे बिल माफ करून तीला न्याय मिळवून दिला. एका डिलेव्हरी झालेल्या महिलेचे बिल भरण्याची परिस्थिती नव्हती. आज पैसे बिल भरण्यासाठी नसल्या कारणाने दोन दिवस झाले तरी डिसचार्ज होवून परंतु सोडले नव्हते पण महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यां अर्चना ताई लाड यांना बिल माफ करून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

या प्रसंगी प्रामुख्याने वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे, महासचिव रेखाताई कुरवारे, उपाध्यक्ष अॅड रंजनी आगळे, उल्हासनगर शहर अध्यक्ष रेखाताई उबाळे, उपाध्यक्ष वर्षा अहिरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदरहुन गरजु महिलेने महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.