मराठा आरक्षण मोर्चास लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचा जाहिर पाठिंबा = दादा रोकडे

23

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

बीड(दि.27जून):- जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊद्या दिं २८ सोमवार रोजी निघना-या मराठा आरक्षण मोर्चास लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचा जाहिर पाठिंबा आसल्याचे निवेदन या मोर्चाचे आयोजक आमदार सुरेश अन्ना धस यांना देण्यात आसल्याचे प्रस्धिपत्राव्दारे दादाराव रोकडे यांनी कळविले आहे.

मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक न्यायहक्कासाठी लडना-या मा. आमदार सुरेश अन्ना धस यांच्या नेत्रुत्वाखाली निघत आसलेल्या मराठा आरक्षण मोर्चा उस तोड कामगार. मुकादम. कंत्राटी आरोग्य कर्मचारी व विविध मागण्यासाठी निघना-या मोर्चास लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचा जाहिर पाठिंबा आसल्याचे निवेदन लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष दादाराव रोकडे यांनी आमदार सुरेश अन्ना धस यांना प्रतेक्ष भेटुन निवेदन देऊन जाहीर केला आहे.