केंद्रीय मानवाधिकार उत्तर महाराष्ट्राचे महासचिव संतोष कोळी, लवकरच कार्यकारिणी जाहीर करणार

23

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईच(दि.30जून):-(एस. के).:- येथील सामाजिक कार्यकर्ता, संतोष राघो कोळी पत्रकार, तथा ,जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे, महाराष्ट्रराज्य, प्रदेश सदस्य, संतोष कोळी यांची केंद्रीय मानवाधिकार उत्तर महाराष्ट्राचे महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या दोंडाईचा येथे , सत्कार कौतुक करण्यात आला याप्रसंगी प्रमुख, उपस्थित दोंडाईचा न्यायालयाचे, अँड संतोष भाईदास भोई,माडळ ग्रामपंचायत चे माजी ,सरपंच मोठाभाऊ पाटील शिवसेनेचे दोंडाईचा शहर उपप्रमुख,आबा चित्ते ,गोटू उगलमुगले सर प्रमोद महाजन, सुधीर बडगुजर आबा चित्ते,देवा यावेळी सत्कार मूर्ती पत्रकार संतोष कोळी केंद्रीय मानवाधिकार दिल्ली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद दहिवले यांच्या आदेशानुसार , मानवाधिकार यांच्या संघटन मजबूत करणे, केंद्रीय मानवाधिकाराचे जास्तीत जास्त संघटन करून मजबूत करणे ,धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ,जिल्ह्यातील लवकरात लवकर केंद्रीय मानवाधिकार विषयावर कार्यशाळा कायदेविषयक शिबीर, एमपीएससी स्पर्धा परीक्षा, उपक्रम केंद्रीय मानव अधिकार हक्क या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात, अन्याय अत्याचार विरोधात लढा उभारणे, मानवी हक्काला न्याय मिळवून देणे, मानवी हक्का कायदा म्हणजे काय,ईतदी, केंद्रीय मानव अधिकार व ,पदाधिकारी, विशेषता महिला आघाडी यांची , नियुक्ती करण्यात येणार आहे असे संतोष कोळी केंद्रीय मानव अधिकार उत्तर महाराष्ट्राचे सचिव यांनी कळविले आहे ,