राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप करून साजरा

20

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6जुलै):- प्रहार जनशक्ती पक्ष ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने ना. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम ब्रम्हपुरी लगत डोंघेघाट येथे घेण्यात आला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षाचे रोपण करण्यात आले.

तसेच ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे फळ वाटप करण्यात आले.
वृक्षारोपण करतांना ॲड. हेमन उरकुडे, ॲड. विजय कुरुरकर, बंडुभाऊ उरकुडे, लतेश रामटेके, गुड्डू सावरकर, डॉ. हरीश्चंद्र ठेंगरें, डाकराम ठेंगरे, मुखरुजी सेलोटे, राजू ठेंगरे, प्रशांत दाणी, होमराज राऊत, राहुल कोल्हे, प्रकाश ठाकरे, सचीन उरकुडे, संदीप ठेंगरे, नितीन पारधी, भास्कर ठेंगरे, गोपाल ठेंगरे, तुषार ठेंगरे, दिनेश गाताडे, किशोर गाताडे, अर्हेर – नवरगाव, सुनील भोयर मुरपार, दिपक भोयर, महेश भोयर राजेंद्र आत्राम ई. कार्यकर्ते हजार होते. तसेच वृक्षारोपणा नंतर ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे जाऊन रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस वृक्ष लावून व फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्ष ब्रम्हपुरी.

ब्रम्हपुरी (दि.6 जुलै):- प्रहार जनशक्ती पक्ष ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने दि० ५/७/२०२१ रोजी मा. ना. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम ब्रम्हपुरी लगत डोंघेघाट येथे घेण्यात आला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षाचे रोपण करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे फळ वाटप करण्यात आले.

वृक्षारोपण करतांना . ॲड. हेमन उरकुडे, ॲड. विजय कुरुरकर, बंडुभाऊ उरकुडे, लतेश रामटेके, गुड्डू सावरकर, डॉ. हरीश्चंद्र ठेंगरें, डाकराम ठेंगरे, मुखरुजी सेलोटे, राजू ठेंगरे, प्रशांत दाणी, होमराज राऊत, राहुल कोल्हे, प्रकाश ठाकरे, सचीन उरकुडे, संदीप ठेंगरे, नितीन पारधी, भास्कर ठेंगरे, गोपाल ठेंगरे, तुषार ठेंगरे, दिनेश गाताडे, किशोर गाताडे, अर्हेर – नवरगाव, सुनील भोयर मुरपार, दिपक भोयर, महेश भोयर राजेंद्र आत्राम ई. कार्यकर्ते हजार होते. तसेच वृक्षारोपणा नंतर ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे जाऊन

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस वृक्ष लावून व फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्ष ब्रम्हपुरी.

ब्रम्हपुरी (दि.6 जुलै):- प्रहार जनशक्ती पक्ष ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने दि० ५/७/२०२१ रोजी मा. ना. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम ब्रम्हपुरी लगत डोंघेघाट येथे घेण्यात आला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षाचे रोपण करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे फळ वाटप करण्यात आले.

वृक्षारोपण करतांना . ॲड. हेमन उरकुडे, ॲड. विजय कुरुरकर, बंडुभाऊ उरकुडे, लतेश रामटेके, गुड्डू सावरकर, डॉ. हरीश्चंद्र ठेंगरें, डाकराम ठेंगरे, मुखरुजी सेलोटे, राजू ठेंगरे, प्रशांत दाणी, होमराज राऊत, राहुल कोल्हे, प्रकाश ठाकरे, सचीन उरकुडे, संदीप ठेंगरे, नितीन पारधी, भास्कर ठेंगरे, गोपाल ठेंगरे, तुषार ठेंगरे, दिनेश गाताडे, किशोर गाताडे, अर्हेर – नवरगाव, सुनील भोयर मुरपार, दिपक भोयर, महेश भोयर राजेंद्र आत्राम आदी कार्यकर्ते हजर होते. तसेच वृक्षारोपणा नंतर ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे जाऊन रुग्णांना फळ व बिस्कीटचे वाटपॲड. छबीताई गोहने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांचे सोबत प्रहार जनशकी पक्ष्याचे अनेक कार्यकर्ते हजर होते.

रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप ॲड.छबीताई गोहने यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यावेळी त्यांचे सोबत प्रहार जनशकी पक्ष्याचे अनेक कार्यकर्ते हजर होते.