नदी पात्रात वऱ्हाडाची गाडी पुलावरून कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी

    41

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    नाशिक(दि.14जुलै):-मुलाचा विवाह सोहळा आटपून घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेल्या पिकअप व्हॅन नांदूर मधमेश्वर गावाजवळ असणाऱ्या गोदावरी नदी पत्रा वरील पुलावरून खाली कोसळल्याने झालेला अपघात दोन ठार आठ जखमी झाले आहेत सायखेडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे जळगाव तालुका येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश यांचा विवाह साठी सिन्नर ते वराडी गेले होते विवाह सोहळा आटपून ते निफाड सिन्नर मार्गाने गावाकडे निघाले होते तेव्हा गोदावरी नदीवर पिकप कोसळून ही दुर्दैवी घटना घडली नदीमध्ये पिकअप कोसळणे दिसतात.

    या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या विशाल मोरे यांनी नदीत उडी घेत यातील पंधरा लोकांना बाहेर काढले गोदावरी नदी पात्रात वरची गाडी पुलावरून कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी नाशिक मुलाचा विवाह सोहळा आटपून घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेल्या पिकअप व्हॅन नांदूर मधमेश्वर गावाजवळ असणाऱ्या गोदावरी नदी पत्रा वरील पुलावरून खाली कोसळल्याने झालेला अपघात दोन ठार आठ जखमी झाले आहेत सायखेडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे जळगाव तालुका येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश यांचा विवाह साठी सिन्नर ते वराडी गेले होते विवाह सोहळा आटपून ते निफाड सिन्नर मार्गाने गावाकडे निघाले होते.

    तेव्हा गोदावरी नदीवर पिकप कोसळून ही दुर्दैवी घटना घडली नदीमध्ये पिकअप कोसळणे दिसतात या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या विशाल मोरे यांनी नदीत उडी घेत यातील पंधरा लोकांना बाहेर काढले व त्याला रमजान शेख व सोमनाथ कुराडे यांनी मदत केली सायखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साह्याने पिकअप बाहेर काढली तोपर्यंत घटनास्थळी नांदेड बंद केला येथील पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ खामगाव येथील पोलीस पाटील दौंड व विजय डांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य केले यातील जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले या दुर्घटनेत श्रीराम पूर येथील लग्नासाठी आलेली चिमुरडी सही विकास देवकर वय (5) मधुकर घुले वय (55 )या दोघांचा मृत्यू झाला सायखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साह्याने पिकप बाहेर काढली पोलीस निरीक्षक अशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद चे काम सुरू होते