महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या विंचूर शहर अध्यक्षपदी असलम शेख

29

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.16जुलै):-विंचुर तालुका निफाड येथील सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक सक्षम पोलीस टाइम्सचे वार्ताहर शेख असलम गणी यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या विंचूर शहराध्यक्षपदी निवड झाली असून या निवडी चे पत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी शेख असलम यांना प्रदान केले पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख यांनी शेख असलम यांच्या उत्कृष्ट पत्रकारिता व समाज सेवेचा आढावा घेता सदरील माहिती संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांना दिल्यानंतर शेख असलम यांची या पदावर निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद,बी.के. सौदागर, राजमोहंमद शेख, किशोर गाढे, सुभाषराव गायकवाड, अरुण बागुल, अमीर जागीरदार, असलम बिनसाद, विलास पठारे, अरुण त्रिभुवन, मुदस्सर पटेल, वहाब खान, उस्मान के. शेख, फिरोज पठाण, सुखदेव केदारे, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अन्वर पठाण, छबुराव साळुंखे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील शेख, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख दस्तगीर शहा, शाहनवाज बेगमपूरे, सज्जाद पठाण, जीशान काझी, उगलमुगले, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हनिफ भाई तांबोळी, रियाज खान पठाण, विजय खरात, गोरक्ष गाढवे, शब्बिर भाई कुरेशी, अक्रम कुरेशी, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, गुलाब भाई शेख, जावेद के. शेख, रमेश शिरसाट, हनीफ शेख, आदीं उपस्थित होते.