रोहिपिंळगांव व वसंतवाडी येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्धघाटन

22

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.18जुलै):- मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगांव येथे 235 लक्ष रु निधीच्या विविध विकास कामांचे उद्धघाटन व भूमिपूजन व ▪️वसंतवाडी येथे 05 लक्ष रु निधीच्या कामांचे उद्धघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मंत्री नांदेड मा. ना. *अशोकरावजी चव्हाण* साहेबांच्या हस्ते संपन्न झाले.

त्याप्रसंगी आ. अमरनाथ राजूरकर, सदस्य विधानपरिषद, मा. सौ. मंगारांणी अंबुलगेकर अध्यक्ष, जि.प. नांदेड, मा. गोविंदराव शिंदे नागेलीकर अध्यक्ष, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी, मा. गणपतराव तिडके चेअरमन, भाऊराव चव्हाण उद्योग समूह, जि.प. समाजकल्याण सभापती मा. रामराव नाईक, मा. रोहिदास जाधव, अध्यक्ष नांदेड जिल्हा ओबीसी विभाग, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. उद्धवराव पवार निवघेकर, मा.सौ. अरुणाताई भिमराव पा. कल्याणे सदस्या मुगट जि.प. गट, मा. आनंदराव गादीलवाड उपसभापती पंचायत समिती मुदखेड, म्हैसाजी भांगे कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखेड, मा. भिमराव पाटील कल्याणे संचालक भाऊराव चव्हाण उद्योग समूह, माजी सभापती मा. रत्नाकर शिंदे, संचालक मा. माधवराव शिंदे, मा. किशनराव मुंगल, बालाजीराव शिंदे, मा. साहेबराव मोरे, मा. डॉ. माणिकराव जाधव, मा. शत्रूघन गंड्रस, मा. लक्षमनराव देवदे, मा. बालाजीराव गाढे, मा. गोविंदराव गाढे, मा. विलास हाटकर, मा. आनंदराव शिंदे, मा. रामराव खांडरे डोणगांवकर, मा. मारोती जाधव, मा. केशव कुरे, मा. मारोती बीचेवाड, मा. नागोराव जाधव, मा. संजय कोलते, नांदेड जि.प. अतिरिक्त मुख्यधिकारी, मा. झामप्ले तहसीलदार मुदखेड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व सर्व स्टाफ, गटविकासाधिकारी जाधव, विस्तार अधिकारी गायकवाड व सर्व स्टाफ, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. व सर्व स्टाफ, रोहिपिंळगांव व वसंतवाडी- रोहीतांडा ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य व गांवातील सर्व कार्यकर्ते, मुगट जि.प. गट व मुदखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित होते.