यशवंत किसान विकास मंच बोर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन पदरी मास्क वाटप

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

कळंब(दि.20जुलै):- तालुक्यातील बोर्डा येथे मानिनी फाउंडेशन व अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्षा डॉ भारती ताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत किसान विकास मंच बोर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डा येथील पुरुष व महिलांना तीन पदरी मास्क वाटप करण्यात आले मास्क वापरा मास्क वापरल्यामुळे करोना पासून काही प्रमाणात लागण होण्याची शक्यता कमी असते.

त्यामुळे यशवंत किसान विकास मंचाचे अमोल आण्णा शेळके व महिला सरपंच सौ आशाताई व्यंकट शेळके व उपसरपंच प्रणव चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, व्यंकट शेळके, सुरेश शेळके,पोपट शेळके,सचिन शेळके व स्वानंद शेळके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले