वडसद येथे शिवसेना शाखा फलकाचे आनावरण

24

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जुलै):-शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आदेशानुसार शुभेच्छा फलका एवजी संघटन वाढीसाठी शाखेंची स्थापना करून फलक लावून साजरा करवा असा आदेश पक्षप्रमुखांनी दिला. त्याला अनुसरूण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नविन शाखांचे फलक अनावरण करण्याचा शुभारंभ २७ जुलै पासून सुरु केला आहे. या अभियानात ॲड . उमाकांत पापीनवार विधानसभा स.संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनात तालुकाप्रमुख दिपक काळे यांच्या पुढाकाराने शाखा फलकाचे वडसद येथे आनावरण करण्यात आले. शिवसेना शाखा वडसद फलकाच्या आनावरण प्रसंगी खालील मान्यवरांच्या उपस्थिती होती.

यावेळी तालुकाप्रमुख दीपक काळे ,उपतालुकाप्रमुख संजय जोगदंड,माजी तालुकाप्रमुख रवी पांडे,संजय बयास, दिपक उखळकर, संदिप लापसेटवार,विभाग प्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य मांडवा गोपाल मंदाडे, शिवसेना शाखा प्रमुख वडसद निखिल दशरथे,उपशाखा प्रमुख अभिजित खरात,बुथ प्रमुख गणेश काळे, गजानन गोदमले ,गणेश जोगदंड, विष्णू नाथ जोगदंड, विनोद कऱ्हाळे, पंकज जोगदंड, भीमराव सावळे, शिवराज काळे ,सतीश काळे ,महेश दशरथे, अभिषेक काळे, पंजाब कांबळे, समाधान जोगदंड ,विष्णू गायकवाड, देवानंद जोगदंड ,ओमकार वंजारे ,अक्षय खरात ,वैभव खरात, विशाल वंजारे ,अजय वंजारे ,शरद वंजारे ,शंकर वंजारे, अनिल दशरथे ,तसेच ईत्यादी शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक, उपस्थित होते.