केममध्ये लोकशाहीर , साहित्यरत्न कै. आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

33

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.1ऑगस्ट):-आज केम शहरा मध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारांचे व वंचितांचे नेते आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

व त्यावेळी आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना जिल्हा अध्यक्ष आणरुध आण्णा कांबळे , माजी सरपंच आजीत दादा तळेकर, मी वडार महाराष्ट्राचा संघटना करमाळा तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार, युवा नेते पिंटा ओहोळ, आध्यक्ष सागर दोंड, सरपंच आकाश भोसले, मातंग समाजाचे उगवते युवा नेते अतुल भाऊ ढावरे, मातंग समाजाचे आध्यक्ष बाळू अावघडे, महावीर तळेकर ग्राम. पं. स बाळू आवघडे, ग्रा.पं .स बंडू गाडे , ग्रा. पं. स रमेश पवार ,ग्राम . पं. स . सचिन बीचीतकर ,उमेश आवघडे,जॉन आवघडे ,सोमनाथ अवघडे,सागर आवघडे, कुष्णा आवघडे,नागेश आवघडे,सचिन आवघडे,सोनू मखरे,रमेश मखरे ,विजय पवार , शेखर धोत्रे,तुषार गायकवाड,विशाल आस्वरे,विकास आवघडे, लहू आवघडे,लक्ष्मण आवघडे, आक्षय आवघडे, गोपाळ आवघडे, दत्ता अावघडे शुभम गाडे ,महादेव आवघडे , पपू कांबळे,विकी ढावरे,विनोद पोळके,यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.