मौजे कोंढेज येथील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

22

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.3ऑगस्ट):-कोंढेज येथील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न ग्रामदैवत भैरवनाथ छबिना मार्गाचे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार नारायण (आबा)पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर सर ,सरपंच सौ छाया राऊत ,उपसरपंच श्री शहाजी राऊत, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सव्वाशे, ग्रा प सदस्य गोविंद नाना लोंढे, ग्रा.प. सदस्य जालिंदर,आदलिंगे, गटनेते आबासाहेब गायकवाड,गट संघटक गणेश सालसकर, माजी सरपंच दादासाहेब लोंढे, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोराडे, दक्षता समिती सदस्य निवास सालसकर, तंटामुक्त अध्यक्ष गणेश सव्वाशे,माजी सरपंच प्रभाकर बादल, नीलेश राऊत ,जालिंदर माने,रमेश माने चंद्रकांत माने,योगेश बोराडे संजय लोंढे, सोमनाथ आरणे, बाळासाहेब बोराडे ,उमेश चव्हाण, अभिजीत लोंढे, आजिनाथ श्रीपती आदलिंगे, भैरवनाथ माने, इरफान शेख ,अमोल आदलिंग, पांडुरंग भांगिरे ,पांडुरंग गुरव ,किसन बोराडे, स्वप्निल बोराडे, विजय बादल सर उपस्थित होते