अ. भा.बहुजन सेवा संघटना यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती

26

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.3ऑगस्ट):-अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. राजारामपुरी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला.

यावेळी यावेळी संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष अण्णाप्पा खमलेहटी, जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बुचडे, जिल्हा सरचिटणीस गोरखनाथ कांबळे, जिल्हा आनंदा कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती शोभा कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष श्रीमती सविता कांबळे, उपाध्यक्षा सौ सुरेखा शेळके, श्री बाबासो धुमाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री शिवाजी लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री संजय कांबळे, करवीर तालुका कार्याध्यक्ष श्री विशाल खमले हत्ती आदी कार्यकर्ते उपस्थित होते.