राजकुमार धट यांचे दुःखद निधन

22

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.5ऑगस्ट):-नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांचे थोरले बंधू कै. राजकुमार रामचंद्र धट यांचे काल दिनांक 4 ऑगस्ष्ट 2021 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,दोन भाऊ ,भावजय असा परिवार आहे.राजकुमार हे सर्व जनमानसात लोकप्रिय असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.