पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने 10 वी व 12 वी परीक्षेत उत्तम गुण मिळविणान्या विधार्थीनीचे सत्कार करण्यात आला

21

✒️नवनाथ पौळ(बीड, अंबाजोगाई विभागिय प्रतिनिधी)मो-8080942185

बीड(दि.9ऑगस्ट)):-जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या बनसारोळा गावातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालयाच्या विध्यार्थ्यांनीचे घवघवीत यश.
केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या वुक्ती प्रमाणे 10 वी व 12 वीत वर्षात प्रथम क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विधार्थीनीचा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.लेंगरे संजना गोपाळ गुण.95 या विध्यार्थ्यांनी 10 वीत उतीर्ण झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाचांळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

12 वीत प्रथम क्रमांक पटकणारी कु.गुळभिले मयुरी सहदेव गुण 89.2 व वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकणारी कु.गायकवाड निकाता रावसाहेब गुण 87. तसेच विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पटकणारी कु.कापसे सायली बालजी गुण 96.50 आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालयाच्या विध्यार्थ्यांनीचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

12 वी कला शाखेतून प्रथम क्रमांक पटकावणारी विध्यार्थ्यांनी कु गुळभिले मयुरी सहदेव या विध्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले सर व वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकवणारी विध्यार्थ्यांनी कु.गायकवाड निकाता रावसाहेब विध्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार साहेब तसेच विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पटकवणारी विध्यार्थ्यांनी कु.कापसे सायली बालाजी या विध्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल गायकवाड तसेच आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयाचे प्राचार्य चव्हाण मँडम बालासाहेब काकडे सर मेश्राम सर सुरज लोखंडे सर पारेकर सर पाचांळ सर देशमुख सर कापसे सर सोळुंके सर सुत्रसंचालन मादंळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आबांड सर यांनी केले यावेळी अन्य शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.