राष्ट्रीय पिछडावर्ग(OBC) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य अधिवेशन

  47

  ?यवतमाळ याठिकाणी संपन्न झाले त्या ठिकाणी उपस्थित

  ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

  यवतमाळ(दि.29नोव्हेंबर):-राष्ट्रीय पिछडावर्ग(OBC) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

  या अधिवेशनात बामसेफ व बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय,वामन मेश्राम साहेब उपस्थित होते.

  राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे उमरखेड तालुका अध्यक्ष, शेख जब्बार भाई यांनी ओबीसी(ओबीसी) जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.तथा मुस्लिम बांधवांचे संवैधानिक हक्क अधिकार मिळावेत.

  बेगुनाह मुस्लिम बांधवांवर होणारे होणारा अन्याय. याविषयी
  तथा ओबीसी जनगणनेसाठी देशभरामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे समर्थन दिले.