परभणी पुढचे दोन दिवस पाऊसाची शक्यता..

    45

    ✒️आनद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)मो:-8830970125

    परभणी(दि.4डिसेंबर):- आरबी सुमुंद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळच्या परिणमामुळे मराठवड्यात पाऊस पडत आहे.
    शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी जिल्यात सकाळपासून झीलमील पाऊसाची सुरवात झाली.जिल्हात पुढचे दोन दिवस आभाळी वातावरण राहील,अशी माहिती परभणी वसंतराव नाईक मारतवाडा कृषी विद्यापीठतील हवामान डॉ.कैलास डाखोंरे यांनी आशी माहिती दिली आहे.

    मागील दोन दिवसात जिल्हात ढागल वातावरण आहे .गुरुवारी रात्री जिल्हात काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाला . शुकवारी सकाळी पासून जिल्हात इतर भागातही रिमझिम पाऊस पडत आहे.मराठवडयात इतर जिल्हातही अशीच परिस्थिती आहे.वातावरणत अचानक झालेल्या बदलाने शेतकरी चिंतेत पडले आहे.हवामान खात्याने वर्ववलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस रिमझिम पाऊस,आभाळी वातावणाचा अंदाज व्यक्त केला आहे.