पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!

41

🔸मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

✒️जिल्हा प्रतिनिधी बीड(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2जानेवारी):-राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.