गडचिरोली जिल्हयात ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन मध्ये वाढ-खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

31

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागरीकांनी संसर्ग होवू नये म्हणून खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

*नवीन आदेशामधील महत्वाचे बदल*

▪️जिल्ह्यात लॉकडाउन ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आला
▪️आदेश १ जुलै पासून जिल्हयात लागू
▪️परवानगी दिलेली दुकाने सकाळी ९.०० ते सायं.५.०० पर्यंत सुरु राहतील.
▪️जिल्हयात येण्यास व बाहेर जाण्यास परवानगी आवश्यक
▪️ संस्थात्मक व होम विलगीकरणाचे नियम पुर्वीप्रमाणेच लागू
▪️विवाह संबंधी कार्यक्रमास ५० लोकांच्या मर्यादेत परवानगी (तहसिलदार यांची परवानगी आवश्यक)
▪️सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर मास्क/रुमाल तोंडाला बांधणे अनिवार्य
▪️वरील बदलासह यापूर्वी दिलेले आदेश लागू राहणार

———————————————————————-
A] Talukawise avg Rainfall (in mm)
1. Gadchiroli- 00
2. Kurkheda- 7.3
3. Armori- 7.5
4. Chamorshi- 8.0
5. Sironcha- 0.0
6. Aheri- 1.1
7. Etapalli- 0.0
8. Dhanora- 0.0
9. Korchi- 12.2
10. Desaiganj- 35.5
11. Mulchera- 0.0
12. Bhamragad- 8.0
————-
*Dist Avg of today’s RF:6.6 mm*
————-
*RF received Circles :13/40*
*Highest RF Circle*:Shankarpur – 40.0 mm*
*Heavy RF* -0 circles
*Very Heavy RF* : 0 circles
————–
*B] River Level* :- Normal
*C] DAM/Barrage Level*:- Normal
*D] Cut-off Roads*:- Nil