योगेश आपटे यांची “आप”च्या उपाध्यक्ष पदी निवड

25

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपुर(17जुलैै):- आम आदमी पार्टीची चंद्रपूर जिल्हा महानगर कार्यकारणीची घोषणा राज्य समितीने केली असून 2022 साली होणार्‍या माहानगर पालीका निवडणुकीच्या दृष्टीकोणातुन ही कार्यकारणी तयार करण्यात अाली अाहे.
अध्यक्ष – ॲड. राजेश विराणी, उपाध्यक्ष -योगेश अापटे सुनील भोयर, बब्बन कृष्णपल्लिवार, संगठन मंत्री – प्रशांत येरणे, सचिव – राजू कुडे, सह सचिव – अजय डुकरे, कोषाध्यक्ष – सिकंदर सागोरे, महिला संयोजिका – देवकी देशकर, सदस्य – अशोक आनंदे, युवा – शाहरुख शेख, ऑटो संगठन – शेख अमजद शेख चाँद, सोशल मीडिया- राजेश चढ़गुलवार ईत्यांदीची निवड करण्यात अाली.