प्रा.सुरेश हूमने “आचार्य “पदवीने सन्मानीत

27

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.3ऑगस्ट):-चिमुर तालुक्यातील शेडगाव ( चिमुर) येथील आठवले समाज कार्य महाविद्यालय येथील ग्रंथालय विभागीय प्रमुख,सहाय्यक प्रा.सुरेश हुमने यानी “युज ऑफ आयसिटी इन सोशल वर्क महाविद्यालयऑफ लायब्ररीज इन महाराष्ट्र ए स्टडी”या विषयामध्ये “शोध प्रबधन तयार करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील आचार्य पदवी ने सन्मानीत करण्यात आले आहे
राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ नागपूर येथील ग्रंथालय व माहीतीशास्त्र विभाग प्रमुख , सहयोगी ,सशोधन मर्गदर्शक प्रा.डॉ.सत्यप्रकाश एम निकोसे याच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सुरेश हुमने यानी महाराष्ट्र राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील ग्रथालयातील माहीती संप्रेशन तत्र ज्ञानाचा सखोल अभ्यास व्हावा म्हणूण त्यानी “युज ऑफ आयसिटी इन सोशलवर्क महाविद्यालय ऑफ लायब्ररीज इन महाराष्ट्र ए स्टडी ” या विषयावर भर देत आचार्य पदवी प्राप्त केली. माहीती संप्रेक्षण तत्रज्ञानाचा वापर समाजकार्य महाविद्यालयातील , प्राध्यापक, विद्याथी, संशोधक याना होणार असुन सामाजीक संशोधन श्रेत्रातही उपयोगी पडेल, आपल्या यशाचे श्रेय आठवले समाज कार्य महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रा.डॉ. चंदनसिंग रोटोले, केदारसिंग रोटोले ( उपाध्यक्ष), सचिव तथा माजी सिनेट सदस्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर सौ.किरणताई रोटोले प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर (लुंगे) याना दिले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयचे माजी प्राचार्य डॉ.वर्गीस अॅन्थोनी, यशवंत महाविद्यालयातील प्रा.डॉ. अंजली महेशगौरी,प्रा.डॉ. चंद्रभान खंगार ,प्रा.डॉ.सुदर्शन खापर्डे ,सौ.ज्योती हूमने यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन प्रा.सुरेश हूमने याना आचार्य पदवी मिळाल्या बदल अधिक्षक श्री.सुभाष शेषकर,डॉ.झाडे,श्री.बांगडे,डॉ.मिलमिले,डॉ.कुमरे,गणेश येरमे,मोहन गुरुले,मनीष जिचकार,अनिल मेश्राम,कू.सिंगणजुडे आणि इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदीने अभिनंदन केले.