महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या हस्ते ध्वजारोहन

    198

     

    ✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

    उमरखेड (दि. 01 मे) तहसिल कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त मा. आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसिलदार आर यु सुरडकर , उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड , नायब तहसिलदार सुभाष पाईकराव, नायब तहसिलदार वैभव पवार, नायब तहसिलदार मनोहर नकितवाड , नाईट तहसिलदार आर एम पंधरे,नागेश एईवाड वंसत बोधगिरे, एम एस तिडके, गजानन पराते,अक्षय बोंनगुलवार दीपक चव्हाण यांची उपस्थिती होती.