नांदेड जिल्ह्याचा सुपुत्र योगेश पाटील यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

    36

    ✒️माधव शिंदे (नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड (5 ऑगस्ट):- शेळगाव (गौरी) ता. नायगाव( खै. ) जि. नांदेड येथील युवक योगेश अशोकराव पाटील बावणे यांनी अतिशय मेहनतीने देशात 63 वा रँक प्राप्त करून आपल्या तालुकाचे नाव उज्वल केले व तो IAS झाल्या बद्दल त्याचे नायगाव (खै.) तालुक्याच्या सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .