अमरावती जिल्ह्यात नव्याने 38 रूग्ण आढळले

20

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी):-9545619905

अमरावती(दि.7ऑगस्ट):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा व ट्रुनाट टेस्ट यंत्रणेद्वारा जिल्हा शल्यचिकित्सकांना आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 38 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या 2802 झाली आहे.

1. 47, महिला, भातकुली

2. 45, पुरूष, परतवाडा

3. 42, महिला, मसानगंज, अमरावती

4. 43, पुरूष, जवाहरगेट, अमरावती

5. 54, पुरूष, पथ्रोट

6. 17, पुरूष, राहूलनगर, अमरावती

7. 16, महिला, राहूलनगर, अमरावती

8. 56, पुरूष, जुने बडनेरा

9. 47, पुरूष, नांदगावपेठ

10. 39, पुरूष, जयस्तंभ चौक, अमरावती

11. 45, महिला, तिवसा

12. 22, पुरूष, कुंभारवाडा, अमरावती

13. 62, पुरूष, चैतन्य कॉलनी, अमरावती

14. 65, महिला, जेवडनगर

15. 28, महिला, यशोदानगर

16. 35, महिला, चैतन्य कॉलनी

17. 55, महिला, चैतन्य कॉलनी

18. 60, महिला, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

19. 30, महिला, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

20. 25, महिला, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

21. 35, पुरूष, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

22. 45, महिला, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

23. 62, महिला, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

24.38, पुरुष, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

25. 17, पुरूष, शंकरनगर, अमरावती

26. 14, पुरूष, शंकरनगर, अमरावती

27. 40, महिला, शंकरनगर, अमरावती

28. 13, महिला, शंकरनगर, अमरावती

29. 38, पुरुष, दर्यापूर क्वारंटाईन सेंटर

30. 46, पुरूष, शंकरनगर, अमरावती

31. 42, महिला, रवीनगर, अमरावती

32. 21, महिला, भाजी बाजार, अमरावती

33. 78, पुरूष, भाजी बाजार, अमरावती

34. दोन वर्षीय बालिका, रवीनगर, अमरावती

35. 86, महिला, भाजी बाजार, अमरावती

🔸ट्रुनाट टेस्टद्वारे खालील तीन अहवाल प्राप्त झाले🔸

36. 67, पुरूष, विलासनगर, अमरावती

37. 55, पुरूष, चिंच फैल, अमरावती

38. 45, महिला, वलगाव