जय भगवान महासंघ परतूर तर्फे करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

63

अंगद दराडे(बीड प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.9ऑगस्ट):-जय भगवान महासंघ परतुर यांच्या तर्फे गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. जय भगवान महा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ता. अध्यक्ष राजाभाऊ आघाव यांच्या प्रमुख उपस्थितीत व बाबा बागल ग्रामपंचायत सदस्य .जय भगवान महा संघ परतुर ता. उप अध्यक्ष दादाराव चौरे .आष्टी शहर अध्यक्ष संदिप भैय्या नागरे .माजी सरपंच माऊली चौरे धनराज .मल्लाडे परमेश्वर चौरे .अशोक घुले .बाळासाहेब चौरे .रमेश नागरे. लक्ष्मण चौरे .उत्तम चौरे .विक्रम तौर .तसेच समस्त गावकरी मंडळी भगवान बाबा नगर उपस्थित होते. विक्रम चौरे- 95.80%.विष्णू चौरे- 80.20%.तसेच तेजश्री कोल्हे-90.80%विशाखा तौर-85% शितल राख-82.60%पल्लवी भिसे-79.60.कोमल चौरे. 76.20
या गुणवंत विध्यार्थ्याचा जय भगवान महासंघ तर्फे सत्कार करण्यात आला .