राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली च्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन

    37

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.9ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली तर्फे क्रांती स्तंभाजवळ क्रांतीविरांना आंदराजली वाहण्यात आली तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांती योद्धा बाबुराव शेडमाके यांना फुलमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा सचिव संजय कोचे, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. देविदास मडावी, डॉ सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ.विनायक मसराम,विधानसभा अध्यक्ष दादा चुधरी,सरचिटणीस नितीन खोब्रागडे, कोषाध्यक्ष कबीर शेख,सुलोचना मडावी, तुकाराम पुरणवार,दिनेश जुमनाके, कालवाजी,जुगनु पटवा, जि.उपाध्यक्ष सा.न्याय ज्ञानेश्वर पायघान, इंद्रपाल गेडाम,सुनील कुमरे, सा.न्याय सरचिटणीस योगेश नांदगाये, गजानन मूनघाटे, प्रेमिला रामटेके, प्रकाश झोडापे,भिमराव घोडेस्वार, तेजकुमार सोनेकर, गिरिधर कोहपरे,दर्शन सोरते, नानाजी सुरपाम,सुनीता सेलोकर,ईश्वर नरोटे,शितल नरोटे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.