✒️आतुल बडे(परळी, प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.9ऑगस्ट):-शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली समाज परीवर्तन करुनसमाजातील युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळावं ,कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधीत नसलेली ज्वलंत क्रांतीकारक संघटना समाजाच्या न्याय हक्कासाठी…लढण्यासाठी …अन्याय अत्याचारा विरोधा वाचा फोडण्यासाठी आरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्येग, व्यवसाय, शेती या करिता तरुणांच्या सामाजिक , शैक्षणिक आर्थिक, समाज परिवर्तन करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या सक्षमीकणासाठी महिलांच्या मजुर, शेतकरी ,विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, सर्वांनी एक होऊन लढन्यायासाठी ,समाजातील महिलांना मुलींना विद्यार्थी शेतकरी मजूर कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी विश्वासास सार्थ असे समिती काम करेल.

   सर्वसामान्य गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी युवकांनी #प्रती_सरकारच्या लढयात सामील व्ह्या.सिरसाळा,परळी वै परीसरातुन त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, राज्य

©️ALL RIGHT RESERVED