🔺जिल्ह्यात आता पर्यंत आठ मृत्यु तर चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मृत्यू

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.12ऑगस्ट):-जिल्ह्यात आज घुग्गुस येथील 68 वर्षीय महिलेचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला.

     आता पर्यंत जिल्ह्यात कोरोना आजारमुळे आठ मृत्यू झाले असून यातील दोन मृत्यू हे जिल्ह्या बाहेरील होते. तर आजचा मृत्यूकाची संख्या मिळवून चंद्रपूर जिल्ह्यातील हा सहावा मृत्यू आहे.

     चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील सविस्तर माहिती येत्या काही तासातच देण्यात येईल.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED